पोस्ट्स

SIP म्हणजे काय? आणि ती कशी सुरु करावी? | What is SIP and How to Start One in 2025

इमेज
SIP म्हणजे काय? ती कशी सुरु करायची? किती रक्कम लागते? आणि त्याचे फायदे काय आहेत – हे सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये समजेल. SIP म्हणजे काय? | What is SIP? SIP म्हणजे Systematic Investment Plan. यात आपण दर महिन्याला थोडी थोडी रक्कम Mutual Fund मध्ये गुंतवतो. उदाहरणार्थ – जर तुम्ही दर महिन्याला  ₹ 500/- SIP मध्ये गुंतवत असाल, तर तुमचे वर्षभरात   ₹6,000/- गुंतवले जातात  आणि ते बाजारातील वाढीनुसार वाढतात . SIP चे फायदे | Benefits of SIP ✅ छोटी रक्कम देखील पुरेशी असते (₹500 पासून सुरूवात) ✅ Regular investment ची सवय लागते ✅ Market चा Risk average होतो ✅ Long-term मध्ये Compounding चा फायदा मिळतो ✅ Discipline आणि financial consistency निर्माण होते SIP कशी सुरु करावी? | How to Start SIP in 2025 1️⃣ एखाद्या Mutual Fund app वर अकाउंट उघडा  👉 Zerodha Coin, Groww, Kuvera, ET Money, etc. 2️⃣ KYC प्रक्रिया पूर्ण करा (PAN, Aadhaar) 3️⃣ तुमचं उद्दिष्ट ठरवा (short term / long term) 4️⃣ तुमच्या गरजेनुसार एक scheme निवडा  👉 Large Cap, Flexi Cap, ELSS, Index Fund...

साधा माणूस कसा बनतो करोडपती? | How Ordinary People Become Wealthy Over Time

  “माझा पगार काही लाखात नाही, तरी मी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊ शकतो का?” हा प्रश्न खूप लोक विचारतात. उत्तर आहे – * *हो, अगदी नक्की!** अनेक लोक ज्यांचं उत्पन्न फारसं जास्त नाही, ते सुद्धा आर्थिक नियोजन करून करोडपती बनले आहेत. या ब्लॉगमध्ये आपण अशा ५ सवयी जाणून घेणार आहोत, ज्या सामान्य माणसाला हळूहळू श्रीमंत बनवू शकतात. नियमित बचत (Consistent Saving) कितीही कमी पगार असो, त्यातून काही रक्कम बाजूला काढणं ही पहिली पायरी. ✅ नियम: प्रत्येक महिन्याला पगार आला की 20–30% बचत करा.  SIP आणि गुंतवणूक (Invest via SIPs) बचतीला वाढ द्यायची असेल तर ते पैसे योग्य ठिकाणी गुंतवा. ✅ SIP (Systematic Investment Plan) चा वापर करून दर महिन्याला mutual funds मध्ये गुंतवा.  खर्चावर नियंत्रण (Controlling Lifestyle Inflation) पगार वाढला की अनेकजण खर्चही वाढवतात. पण श्रीमंत लोक आपल्या गरजांवर खर्च करतात, हौसेवर नाही. ✅ शहाणपणानं खर्च करा, आणि उरलेले पैसे गुंतवा. दुसऱ्या उत्पन्नाचा स्रोत तयार करणं (Creating Side Income) फक्त एकाच पगारावर अवलंबून राहू नका. Freelancing, YouTube, affiliate ...

५ सामान्य चुका ज्या लोकं पैशाबाबत करतात | Common 5 Mistakes in Saving & Investment | Aarthikgappa

इमेज
पैशाचं योग्य नियोजन करणं म्हणजे फक्त जास्त कमावणं नव्हे – तर कमावलेले पैसे, शहाणपणानं वापरणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे... !!! पण आजही अनेक लोक काही सामान्य चुका करत असतात ज्यामुळे त्यांचं आर्थिक आरोग्य हे बिघडतं. या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत अशाच ५ सामान्य चुका ज्या लोकं ‘saving’ आणि ‘investment’ करताना करतात. १. उदिष्ट न ठरवता बचत सुरू करणे (No Goal Based Investing/Saving) अनेक लोक बचत तर करतात, परंतु ते हे का करतात हेच त्यांना माहीत नसत! तुम्हाला घर विकत घ्यायच आहे? की,  रिटायरमेंट साठी पैसे साठवायचे आहेत? ✅ उपाय: उदिष्ट ठरवा.. आणि मगच बचत सुरू करा! तसेच आपल्या दैनंदिन खर्चाचा लेखा जोखा एका डायरी, Google Sheet किंवा बजेटिंग अ‍ॅप मध्ये लिहून ठेवा. ही छोटी पण प्रभावी सवय आहे.  २. सर्व पैसे एकाच जागी गुंतवणे  (Putting all Money in One Basket)  आजूबाजूचे लोक फिक्स डिपॉजिट सांगतात, कोणी म्यूचुअल फंड तर कोणी सांगत की सोन्यात गुंतवणुक करा..! पण तुम्ही कधी विचार केलात का ? - की ही गुंतवणुक माझ्या गरजांना योग्य आहे का?? ✅  उपाय: Diversify करा..! म्हणजे, जोखी...

आर्थिक साक्षरता का आवश्यक आहे? | Why Financial Literacy is a Life Skill? | Aarthikgappa

इमेज
आजच्या काळात, जिथे प्रत्येक गोष्ट पैशाशी जोडलेली आहे, तिथे "आर्थिक साक्षरता"  हे एक महत्वाचे कौशल्य बनले आहे.    Whether you're a student, job holder, homemaker, or even a retiree – पैसे कमावणे जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच पैशाचं योग्य नियोजन करणं महत्त्वाचं आहे. चला, आज आपण पाहूया की ही financial literacy खरंच इतकी का महत्त्वाची आहे?   What is Financial Literacy? Financial literacy म्हणजे आपल्या पैशांचं योग्य ज्ञान  असणं – म्हणजे बचत, गुंतवणुक, विमा, कर्ज  आणि कर ( Income Tax)  याविषयी बेसिक माहिती असणे. उदाहरण: महिन्याचा खर्च कसा नियोजित करायचा. गुंतवणुक कशी करायची ? कर्ज कधी घ्यावं आणि किती? 🧠 Without financial literacy, income वाढूनही saving होत नाही. Why It’s Important – For Every Age Group 👦 Students: Part-time job करता किंवा घरातून  pocket money  मिळते  – but saving कशी करायची , हे शिकण गरजेच आहे. 👩‍💼 Working Professionals: EMI, SIP, Insurance, PF – सगळं माहीत असलं पाहिजे other than just salary. 👩 ...